“माझ्या मते देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील”, असं खासदार संजय राऊत हे पत्रकार परिषदेत म्हणाले. तसेच संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यावर देखील टीका केली. “एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे त्यांच्या पक्षांसाठी स्वबळावर निर्णय घेऊ शकत नाहीत. जे मोदी आणि शाह म्हणतील ते त्यांना ऐकावं लागेल.”, असं संजय राऊत म्हणाले.