महायुतीत सध्या मुख्यमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरू आहे. मुख्यमंत्री कोण होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच आम्ही मुंबईमधील दादर येथील काही नागरिकांशी संवाद साधला. मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली तर कोणतं काम करणार? असा प्रश्न आम्ही काही मुंबईकरांना विचारला. या प्रश्नाचं मुंबईकरांनी काय उत्तर दिलं? हे जाणून घेऊयात…