ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे मुंबईतून सध्या प्रसार माध्यमांशी संवाद साधत आहेत. विधानसभेच्या निकालावरून संजय राऊत यांनी माजी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांना जबाबदार धरलं होतं. त्यावर चंद्रचूड यांनी एका मुलाखतीत बोलताना उत्तर दिलं आहे.