काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या ठाण्यातून पत्रकारांशी संवाद साधत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुख्यमंत्रिपदाच्या चर्चेवरून बराच गोंधळ सुरू आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.