Solapur Voting Numbers Miscounter: जिल्ह्यातील विविध मतदारसंघात निवडणुकीसाठी प्रत्यक्ष झालेले मतदान आणि मतमोजणी दिवशी ईव्हीएममध्ये आलेले आकडे यात तफावत असल्याच्या बातम्या बाहेर आल्यानंतर प्रशासनाने सुद्धा यावर खुलासा केला आहे. जितेंद्र आव्हाड, रोहित पवार, सुष्मा अंधारे आणि अनेक नेत्यांनी केलेल्या आरोपांवर प्रशासनाचं हे उत्तर तुम्हाला पटेल असे आहे का हे कमेंट करून नक्की कळवा.