गेल्या अनेक दिवसांपासून मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. आधी मुख्यमंत्री ठरेल मग मुख्यमंत्री मंत्री ठरवतील, असं ते म्हणाले. त्याचबरोबर निरोधकांकडून इव्हिएमबाबत केल्या जाणाऱ्या टिकेवरूनही त्यांनी टोला लगावला आहे.