मुख्यमंत्रिपदाबाबत भाजपाचे पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मान्य असेल, अशी भूमिका काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडली आहे. त्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे प्रसार माध्यमांशी संवाद साधत आहेत.