Eknath Shinde, Bacchu Kadu: गरज सरो वैद्य मरो हा अजेंडा भाजपने वापरू नये. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती. तर आज चित्र वेगळे राहिले असते. म्हणून आज ही जी किमया झाली आहे हे एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरी मुळे झाली आहे. मात्र भाजप असे करेल वाटत नाही. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदाचे दावेदार म्हणून एकदम योग्य आहे असे बच्चू कडू म्हणाले.