Who Will Be Chief Minister In Maharashtra: महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाचा निर्णय अद्याप झालेला नाही. मात्र त्याच पार्श्वभूमीवर आम्ही आज पुण्यातील नागरिकांची आवड जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. पुणेकरांना मुख्यमंत्री पदी कोण हवं आहे, आणि समजा एखाद्या दिवशी स्वतःला मुख्यमंत्री बनण्याची संधी मिळाली तर ते काय करतील हे आम्ही विचारलं आहे. लोकसत्ताचे प्रतिनिधी सागर कासार यांनी पुणेकरांशी साधलेला हा संवाद पाहा