काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी आज (२८ नोव्हेंबर) लोकसभेत खासदारकीची शपथ घेतली आहे. खासदारकीची शपथ घेताना प्रियांका गांधी यांनी हातात संविधान घेतले होते.