माजी खासदार नवनीत राणा यांनी बच्चू कडू यांना टोला लगावला आहे. “औकाद काढणाऱ्यांना जनता त्यांची औकाद दाखवून देते.”, असं नवनीत राणा म्हणाल्या.