विदर्भातील गोंदिया ते सडक अर्जुनी मार्गावर डव्वा गावाजवळ एसटीची बस उलटली. वृत्त हाती येईपर्यंत आठ मृतदेह बसच्या बाहेर काढण्यात आले होते. इतरही प्रवाशांना देखील बसच्या बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.