दिल्लीनंतर महायुतीची बैठक आज मुंबईत पार पडणार होती. मात्र ही बैठक अचानक रद्द झाली असून काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या गावी गेले आहेत. याविषयी आमदार उदय सामंत यांना विचारलं असता त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्याचबरोबर दिल्लीतील शिंदेंच्या फोटोबाबतही भाष्य केलं आहे.