Sanjay Raut Live: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल खरा नाही म्हणत आज, ३० नोव्हेंबरला संजय राऊत यांनी पुन्हा महायुतीवर घणाघात केला आहे. यावेळी त्यांनी ९५ वर्षीय बाबा आढाव यांच्या आत्मक्लेश उपोषणाविषयी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याचा दिवस काही उजाडत नाही असं म्हणत त्यांनी महायुतीला सुद्धा राऊतांनी टोला लगावला आहे.