गुजरातमधील दहशतवादी विरोधी पथकाने भारतीय तटरक्षक दलाच्या जहाजांची संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरविणाऱ्या एका कंत्राटी कामगाराला अटक केली आहे. दीपेश गोहिल नामक आरोपी केवळ २०० रुपयांच्या बदल्यात पाकिस्तानाला तटरक्षक दलाच्या जहाजांबाबत महत्त्वाची माहिती पुरवत होता. दीपेशला पाकिस्तानी गुप्तहेरांकडून प्रतिदिन २०० रुपये दिले जात होते. या संपूर्ण प्रकरणाबद्दल या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेऊयात…