एकनाथ शिंदे आपल्या गेल्याने अनेक चर्चा रंगल्या आहेत. सत्तास्थापनेवरून सध्या सुरू असेलेल्या हालचालींच्या पार्श्वभूमीवर शिंदे नाराज असल्याची देखील चर्चा आहे. याविषयी शिवसेना (शिंदे गट) आमदार गुलाबराव पाटील यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. तसंच मुख्यमंत्री निवडण्यासंदर्भात पाटील यांनी काँग्रेसला टोला लगावला आहे.