कुटुंब समाजाचा एक घटक आहे. समाजात कसं रहायचं हे व्यक्ती कुटुंबात शिकतो. लोकसंख्या कमी होत आहे, हा चिंतेचा विषय आहे. लोकसंख्या शास्त्र सांगते की लोकसंख्या वाढीचा दर २.१ पेक्षा खाली गेला तर तो समाज नष्ट होतो, असं विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे.