लोकसंख्या शास्त्र सांगते की लोकसंख्या वाढीचा दर २.१ पेक्षा खाली गेला तर तो समाज नष्ट होतो, असं विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे. त्यावर आता एमआयएम पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपावर जोरदार टीकास्त्र डागलं आहे.