Eknath Shinde Health Update: मुख्यमंत्री पदावरून सुरु असलेल्या रस्सीखेचीत एकनाथ शिंदे अचानक गावी निघून गेले होते. दरे गावाहुन घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपण आजारी पडल्याने गावी आराम करण्यासाठी आल्याचे सांगितले. यावेळी महाराष्ट्राच्या प्रलंबित शपथविधिबबत सुद्धा एकनाथ शिंदेंनी भूमिका स्पष्ट केली.