खासदार प्रणिती शिंदे यांनी नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.”निवडणुका जिंकल्यानंतर सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद असतो पण महाराष्ट्र जिंकल्यानंतर देखील मोदींच्या चेहऱ्यावर आनंद नाही.कारण त्यांना माहितीये की, ते evm मॅनिप्युलेट करून निवडणुका जिंकले आहेत. त्यामुळे भाजपच्या कोणत्याच नेत्याच्या चेहऱ्यावर आनंद नाहीये.”, असं प्रणिती शिंदे म्हणाल्या.