“तुमची दाढी ही औरंगजेबाने अफजलखानाची दाढी आहे जे महाराष्ट्रावर चाल करून आले”, असं म्हणत संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. आता संजय राऊत यांच्या टीकेला संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.”दाढीला हलक्यात घेऊ नका”, असं संजय शिरसाट म्हणाले.