महायुतीच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदासाठी श्रीकांत शिंदे यांच्या नावाची चर्चा असल्याचं गेल्या काही दिवसांपासून बोललं जात आहे. मात्र, आता श्रीकांत शिंदे यांनी या चर्चेवर आता श्रीकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. श्रीकांत शिंदे यांनी एक्स (ट्विटर) अकाऊंटवरून एक पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे. श्रीकांत शिंदे यांनी या पोस्टमध्ये काय लिहिलंय? हे जाणून घेऊयात…