केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नितीन गडकरी यांनी नागपूरमध्ये एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी राजकीय नेत्यांवर भाष्य केलं आहे. “राजकारण हा अतृप्त आत्म्यांचा महासागर आहे, इथे प्रत्येकजण दुःखी आहे.”, असं नितीन गडकरी म्हणाले.