बदलापूर येथील शाळेत झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील मोठी अपडेट सध्या समोर आली आहे. आरोपीला गोळीबारात मारल्याचा तपास हलक्यात घेतल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी राज्य गुन्हे अन्वेषण विभगाला (सीआयडी) चांगलंच फटकारलं आहे. टाईम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त दिलं असून सुनावणीत नेमकं काय घडलं हे जाणून घेऊ या.