गेल्या काही दिवसांपासून मविआ तसेच वंचित बहुजन आघाडी आणि मनसे हे पक्ष EVM वर संशय व्यक्त करत होते. आता राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम यांनी विधानसभा निवडणुक 2024 च्या मतदान प्रक्रियेबाबत माहिती दिली आहे. तसेच त्यांनी EVM मशिन तसेच vvpat याबद्दल देखील सविस्तर माहिती दिलेली आहे.