भाजपाच्या विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीसांची निवड करण्यात आली आहे. तसेच उद्या देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. भाजपाच्या विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीसांची निवड होताच आता राज्यभरातील भाजपा कार्यकर्त्यांनी जल्लोष करण्यास सुरुवात केली आहे.