अडीच वर्षापूर्वी देवेंद्रजींनी माझी मुख्यमंत्रिपदासाठी शिफारस केली होती. आज देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावे अशी शिफारस करत पाठिंब्याचं पत्र आम्ही शिवसेनेच्यावतीने दिलं आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले. महायुतीच्या आजच्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते.