Ajit Pawar Oath Ceremony: अजित पवारांनी सहाव्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. जकारणातील वादळांमध्ये अजित पवार अनेक वेळा अडचणीत आले आहेत, पण बारामतीचे आठ वेळा निवडून आलेले आमदार आणि एक कुशल प्रशासक म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांचा निवडणूक व्यवस्थापनातील अनुभव आणि नेतृत्वाने त्यांना मोठ्या प्रमाणावर लोकप्रियता मिळवली आहे.