काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी बीएसएनलबाबत मराठीतून विचारलेल्या प्रश्नाला केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी मराठीत उत्तर दिलं. यावेळी उत्तर देताना सिंधिया यांनी विधानसभेच्या निकालावरून टोला लगावला. तर ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी देखील मग त्यावरून पलटवार केला.