विरोधी पक्षातील नेते राज्य सरकारच्या शपथविधी सोहोळ्यास उपस्थित राहिले नाहीत. याविषयी आज राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली पुण्यात ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेत्याबद्दलही भाष्य केलं.