Sanjay Raut Mumbai House: शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आजच्या पत्रकार परिषदेत बोलत असताना भाजपाकडून ऑफर आल्याचे म्हणत आपल्या मुंबईतील घरावर आलेल्या जप्तीबाबत भाष्य केलं आहे. अजित पवार, प्रफुल्ल पटेल यांची नावं घेत त्यांनी ईडीवर सुद्धा आजच्या पत्रकार परिषदेतून ताशेरे ओढले आहेत. नेमकं राऊत काय म्हणाले पाहूया.