Devendra Fadnavis Call Viral: मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यावर नवं सरकार हे अत्यंत वेगाने काम करत आहे हे सांगणारे काही प्रसंग सोशल मीडियावर व्हायरल होतायत. यातीलच एक प्रकार म्हणजे फडणवीसांचा कॉल. मुख्यमंत्री झाल्यावर देवेंद्र फडणवीसांनी पुण्यातील एक अरुग्णाला आर्थिक सहाय्य्य मिळवून देणाऱ्या फाईलवर पहिली सही केली होती. यातून त्या रुग्णाला मदत केल्यावर आता त्यांच्या कुटुंबासह संवाद साधतानाचा फडणवीसांचा कॉल सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे. देवेंद्र फडणवीसांनी या कुटुंबाला नेमकी काय ग्वाही दिलीये ते पाहूया.