Maharashtra Assembly Session: महाराष्ट्र विधानसभेच्या विशेष अधिवेशनात आज निलेश राणे हे सुद्धा आमदार झाल्यावर विधानसभेच्या सदस्यपदाची शपथ घेणार आहेत. तत्पूर्वी माध्यमांशी साधलेल्या संवादात निलेश राणे यांनी मारकडवाडीमधील बॅलेट पेपर वरील मतदान ते उद्धव ठाकरेंचा कोकणातील पराभव या सगळ्या मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. कोकणात उद्धव ठाकरेंचा पक्ष संपवणार असं विधान सुद्धा राणेंनी केलंय. नेमकं ते काय म्हणाले हे पाहूया