Devendra Fadnavis: राज ठाकरे (Raj Thackeray) महायुतीमध्ये सहभागी होण्याच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत. त्यासंदर्भात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एका मुलाखतीमध्ये सूचक भाष्य केलं आहे. देवेंद्र फडणवीस हे मुलाखतीत काय म्हणाले? हे जाणून घेऊयात..