Maharashtra Assembly Session Aaditya Thackeray: महाराष्ट्र विधानसभेत आज नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी पार पडत आहे. महायुतीचे आमदार सध्या विधानभवनात सदस्यत्वाची शपथ घेत आहेत मात्र दुसरीकडे आदित्य ठाकरे, नाना पटोले, जितेंद्र आव्हाड यांच्यासह विरोधी पक्षाच्या ४९ आमदारांनी मात्र शपथ घेण्यास नकार दिला आहे. याचे कारण संगणतां आदित्य ठाकरेंनी विधानभवनातून माध्यमाशी साधलेल्या संवादात काय म्हटलं ते पाहूया.