विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक मते मिळूनही आम्हाला कमी जागा मिळाल्या? असा सवाल शरद पवार यांनी काल पत्रकार परिषदेत उपस्थित केला. आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या या प्रश्नाला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएमचा घोटाळा नसतो का? असा सवाल एकनाथ शिंदेंनी विचारला.