Maharashtra Assembly: आज महाराष्ट्र विधिमंडळ विशेष अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. आज विधानसभेचे अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांची एकमुखाने निवड झाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज विधानसभेत बोलताना राहुल नार्वेकर यांचे अभिनंदन केले. तसेच त्यांनी विरोधकांबद्दल देखील भाष्य केलं. “नाना पटोले हे आमचे खरे मित्र आहेत”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.