Maharashtra Assembly: विधानसभेचे अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांची एकमुखाने निवड झाली आहे. राहुल नार्वेकर यांनी रविवारी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. यावेळी राहुल नार्वेकर यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) यांनी कौतुक केलं. तसंच राहुल नार्वेकर पुन्हा येईन म्हणाले नव्हते तरीही ते पुन्हा आले असं वक्तव्य केलं.