Shivsena UBT Aaditya Thackeray: शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी आज विधिमंडळात विशेष अधिवेशनाच्या वेळी माध्यमांशी संवाद साधला.पहिल्या दिवशी विरोधकांनी शपथविधीवर बहिष्कार टाकला होता. तर आज बेळगावसाठी विरोधक आक्रमक झाले आहेत. याबाबत आदित्य ठाकरेंनी भूमिका स्पष्ट केली आहे.