Mumbai Best Bus Accident News: मुंबईतील कुर्ला येथे भरधाव वेगातील बेस्ट बसने आठ ते दहा वाहने आणि पादचाऱ्यांना जोरदार धडक दिल्याची घटना सोमवारी रात्री घडली. ताज्या माहितीनुसार या घटनेत आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला असून ४९ लोक जखमी झाले आहेत. जखमींपैकी काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जाते.