भाजपाचे आमदार गोपिचंद पडळकर यांची आज मारकडवाडीमध्ये सभा पार पडली. यावेळी त्यांनी इव्हीएमवरून विरोधकांना टोला लगावला. तसंच लाडकी बहीण योजनेवरून टीका करणाऱ्या सुप्रिया सुळे यांच्यावरही आगपाखड केली.