काँग्रेसचे खासदार विशाल पाटील यांनी एआय डेटा लॅब्स आणि त्यासंबंधीत रोजगाराविषयीचा प्रश्न केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांना सभागृहात विचारला. त्यावर अश्विनी वैष्णव यांनी अपेक्षित उत्तर न दिल्याने विशाल पाटील यांनी पुन्हा प्रश्न विचारत टोला लगावला.