Atul Subhash Wife Nikita Singhania : बंगळुरूतील अतुल सुभाष यांच्या आत्महत्येप्रकरणी त्यांची पत्नी निकिता आणि सासरच्या लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान अतुल सुभाष यांनी पत्नीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्यानंतर पुरुषांच्या अधिकाराबाबत आता देशभरात चर्चा होत असून, पीडिताला न्याय मिळावा अशी मागणी करण्यात येत आहे.अतुल यांनी आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी पत्नी निकिता, तिची आई निशा, भाऊ अनुराग आणि काका सुशील यांच्यावर छळ केल्याचे आरोप करत तक्रार दाखल केली आहे. दरम्यान अतुल यांच्या पत्नी निकिता कोण आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया.