Kurla BEST Bus Accident: कुर्ल्यात 9 तारखेला जो अपघात झाला त्यात 7 जणांचा मृत्यू झाला , आणि जवळ- जवळ ४८-४९ लोक जखमी झाली आहेत. ही घटना बीएसटीच्या इतिहासातील अतिशय दुर्दैवी घटना आहे. या आधी दुमजी बस प्रभादेवीला पलटी झाली होती. त्यानंतरचा हा सर्वांत मो्ठा हा अपघात झालेला आहे. खाजगी कंत्राटदार नेमल्या पासून ज्या ड्राईव्हरची भरती केलेली आहे त्याच्यावरती बीसएस बस प्रशासनाने योग्य नियंत्रण असायला हवं होत ते आता सध्या राहिलेलं नाही. आता कोणीही साधा माणूस ज्याच्याकडे लाईसन आणि एक वर्षाचा अनुभव आहे असा माणूस बीएसटी सारख्या नावाजलेल्या कंपनीत बस चालवतोय अशी प्रतिक्रिया बेस्ट समितीचे सदस्य सुनील गणाचार्य यांनी माध्यमांसह बोलताना दिली आहे. बेस्ट ड्रायव्हर नेमणुकीतील कमतरतांविषयी जाणून घेऊया.