Kurla Bus Accident: कुर्ला बस अपघातात रस्त्यावरील मृतदेह आणि जखमी लोक पाहून स्थानक जमाव संतप्त झाला होता. या संतप्त जमावाने चालक संजय मोरे याची हत्या केली असती. मात्र, एक वकील आणि पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे संजय मोरे याचा जीव थोडक्यात बचावला दरम्यान आता लोकांकडून संजय मोरे यांना वाचवणाऱ्या वकिलावर तुफान टीका होतेय. या सगळ्या टीकांवर उत्तर देणाऱ्या हुसेन यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे.