भारतीय सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते राज कपूर यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त चित्रपट मोहोत्सव आजोजित केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर कपूर कुटुंबीयांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेत त्यांनी या सोहळ्यासाठी खास आमंत्रित केलं आहे. यावेळी कपूर कुटुंबीयांनी मोदींशी
संवाद साधला.