मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील.दिल्लीत आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराचा तिढा सोडवण्यासाठी या दिल्ली दौरा आहे का? अशी चर्चा सुरू आहे. त्याविषयी आता स्वतः मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली आहे.