DCM Eknath Shinde : राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीने प्रचंड बहुमत मिळवलं. महायुतीतील सर्वच मित्रपक्षांनी या निवडणुकीत चांगली कामगिरी केली. विधानसभेच्या निवडणुकीनंतर आता महायुती मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी सज्ज झाली आहे. दरम्यान, शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाने आज यासंदर्भात मुंबईत बैठकही घेतली. या बैठकीनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बैठकीबाबत माहिती दिली.
Mumbai: Maharashtra DCM Eknath Shinde says, “Today’s meeting was about Mumbai Mahapalika Elections… The direct benefit of all the work done by our government in the last 2.5 years will be received by the people of the state… It was a very important meeting. Mahayuti is all geared up for these elections. We will deliver the Mumbai that all Mumbaikars dream of…