Sanjay Raut on BJP : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आजच्या पत्रकार परिषदेत भाजपावर हल्लाबोल करताना पुन्हा एकदा १०५ हुतात्मे देण्याची तयारी उद्धव ठाकरे गटाची आहे असं विधान केलं इतकंच नाही तर ते स्वतः महाराष्ट्राच्या हितासाठी पहिला हुतात्मा असतील असेही राऊत म्हणाले. महाविकास आघाडीत अस्वस्थता असण्याच्या प्रश्नावर संजय राऊत बोलत होते.