आमदार संजय राठोड,अब्दुल सत्तार ,तानाजी सावंत आणि नितेश राणे या आमदारांना मंत्रिपद देऊ नका, अशी मागणी करत पुण्यात विद्यार्थ्यांनी आंदोलन केले आहे. राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेस, भीम आर्मी स्टुडन्ट फेडरेशन आणि पूरोगामी विद्यार्थी संघटनेमधील विद्यार्थ्यांनी पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन केले